Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather : पुण्यात गारठा तर इतर जिल्ह्यात उष्णता, राज्यात पुढील ४८...

Maharashtra Weather : पुण्यात गारठा तर इतर जिल्ह्यात उष्णता, राज्यात पुढील ४८ तासांत हवामानात मोठा बदल, IMD चा अलर्ट

Maharashtra Weather : पुण्यात गारठा तर इतर जिल्ह्यात उष्णता, राज्यात पुढील ४८ तासांत हवामानात मोठा बदल, IMD चा अलर्ट

[ad_1]

Maharashtra IMD Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. तर कमाल तापमान देखील वाढले आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. तर काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी गारठा व दुपारी ऊन अशी स्थिती आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार असून याच परिणाम देखील हवामानावर होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments