Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनChitra Gaurav 2023: चित्रपट सृष्टीच्या लाडक्या अशोक मामांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान होणार!

Chitra Gaurav 2023: चित्रपट सृष्टीच्या लाडक्या अशोक मामांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान होणार!

Chitra Gaurav 2023: चित्रपट सृष्टीच्या लाडक्या अशोक मामांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान होणार!

[ad_1]

अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा, जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments