Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशसैफ अली खानला हायकोर्टाचा धक्का! भोपाळमधील तब्बल १५००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त...

सैफ अली खानला हायकोर्टाचा धक्का! भोपाळमधील तब्बल १५००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त होणार

[ad_1]

Saif Ali Khan Behopal Property Issue : बॉलिवूड अभिनेता आणि मंसूर अली खान पतौडीचा वारसदार सैफ अली खानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळमधील पतौडी कुटुंबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सरकारच्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये पतौडी कुटुंबीयांच्या मालमत्तेवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सरकार ही मालमत्ता जप्त करण्याची शक्यता आहे. या मालमत्तेची अंदाजित किंमत १५ हजार कोटी रुपये आहे. शत्रू मालमत्ता कायदा १९६८ अन्वये सरकार ही संपत्ती ताब्यात घेऊ  शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments