Monday, November 2, 2026
Homeदेश-विदेशDonald Trump : अमेरिकेची सूत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडवर; US...

Donald Trump : अमेरिकेची सूत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडवर; US मधून १८ हजार भारतीयांच्या हकालपट्टीची तयारी!

[ad_1]

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथ घेताच ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतातून अवैधरित्या अमेरिकेत गेलेल्यांवर देशात परतण्याची टांगती तलवार आहे. २०२२ साली अमेरिकेच्या गृह विभागाने यासंबंधीचे आकडे जाहीर केले होते, पण ही प्रक्रिया कशी असेल? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments