Himani Mor : गोल्डन बॉय नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर किती शिकलीय? खेळासोबतच अभ्यासातही टॉपर

0
13
Himani Mor : गोल्डन बॉय नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर किती शिकलीय? खेळासोबतच अभ्यासातही टॉपर

Neeraj Chopra Wife : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा १७ जानेवारीला विवाहबद्ध झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

Source link