Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशस्त्रियांनी पुरुषांसोबत व्यायाम करणे इस्लाममध्ये हराम आहे, मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप

स्त्रियांनी पुरुषांसोबत व्यायाम करणे इस्लाममध्ये हराम आहे, मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप

[ad_1]

केरळचे प्रख्यात इस्लामी धर्मगुरू कांतापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी ‘मल्टी एक्सरसाइज कॉम्बिनेशन (एमईसी-७)’ या लोकप्रिय शारीरिक तंदुरुस्ती कार्यक्रमाविरोधात आक्षेप नोंदवला आहे. मुसलियार यांनी हा कार्यक्रम इस्लामी नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मुसलियार हे माकपच्या विचारधारेचे समर्थक असल्याचे बोलले जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments