Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील तीन दिवस 'या' वेळेत...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील तीन दिवस ‘या’ वेळेत महामार्ग राहणार बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील तीन दिवस ‘या’ वेळेत महामार्ग राहणार बंद

[ad_1]

Mumbai-Pune Express way traffic block : मुंबई पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील तीन दिवस जर या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या मार्गावर पुलाचे गर्डर बसवण्यासाठी पुढील ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments