Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशJoe Biden : जो बायडेन यांच्या अखेरच्या आदेशाने कुटूंबीयांना दिलासा, अनेक सरकारी...

Joe Biden : जो बायडेन यांच्या अखेरच्या आदेशाने कुटूंबीयांना दिलासा, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनाही दिली माफी

Joe Biden : जो बायडेन यांच्या अखेरच्या आदेशाने कुटूंबीयांना दिलासा, अनेक सरकारी अधिकाऱ्यांनाही दिली माफी

[ad_1]

अमेरिकेत सत्ताबदल झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. पण त्याआधी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा आदेश जारी केला. पद सोडण्याच्या काही मिनिटांपूर्वी बायडेन यांनी एक निवेदन जारी केले. बायडन यांनी आपला भाऊ जेम्स बायडेन, जेम्स ची पत्नी सारा जोन्स बिडेन, त्यांची बहीण व्हॅलेरी बिडेन ओवेन्स, व्हॅलेरी यांचे पती जॉन ओवेन्स आणि त्यांचे बंधू फ्रान्सिस बायडेन यांना  माफी देण्याची घोषणा केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments