Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशViral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपायात कडाक्याचं भांडण, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral News: उत्तर प्रदेशातील झाशी येथील एसएसपी कार्यालयासमोर पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपाई यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघेही पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे. एसएसपी कार्यालयात तैनात असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद मिटवला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments