Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशभाजपला लवकरच मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष! तारीख जवळपास निश्चित; ‘या’ नेत्यांची नावे...

भाजपला लवकरच मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष! तारीख जवळपास निश्चित; ‘या’ नेत्यांची नावे शर्यतीत

भाजपला लवकरच मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष! तारीख जवळपास निश्चित; ‘या’ नेत्यांची नावे शर्यतीत

[ad_1]

BJP President : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप  नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड १० ते २० फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा दिल्ली निवडणुकीपर्यंत भाजपचे अध्यक्ष राहणार आहेत.  जानेवारी २०२४ मध्ये त्यांचा पक्षाचा अध्यक्षपदाचा  कार्यकाळ संपला. मात्र, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments