Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रपालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून...

पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

[ad_1]

Raigad Guardian Minister Issue: पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात मोठा राडा झाला आहे. रायगडचे पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे भरत गोगवले आग्रही होते. मात्र, त्यांची निवड न करता रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगवले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी काल मुंबई गोवा मार्गवर जमत टायर पेटवले. तसेच हा मार्ग रोखून धरला. यामुळे मार्गवार वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments