Sunday, September 20, 2026
Homeक्रीडाMurlikant Petkar: अखेर 'चंदू चॅम्पियन'ला मिळाला अर्जुन पुरस्कार! मुरलीकांत पेटकर यांनी मानले...

Murlikant Petkar: अखेर ‘चंदू चॅम्पियन’ला मिळाला अर्जुन पुरस्कार! मुरलीकांत पेटकर यांनी मानले साजिद नाडियाडवालांचे आभार

[ad_1]

Murlikant Petkar Arjuna Award : ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती मनु भाकर, विश्व बुद्धीबळ चॅम्पियन गुकेश डोमराजू, भारतीय पुरुष हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराअ‍ॅथलीट प्रवीण कुमार यांना आज (शुक्रवार) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ३२ खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड देण्यात आले. यामध्ये दोन जणांना लाइफटाइम कॅटेगरीत अर्जुन अवॉर्ड मिळाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments