Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’...

Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

[ad_1]

Sharad pawar Vs Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून उद्या (शनिवार) ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात य़ेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments