Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रCentral Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक!...

Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा

Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा

[ad_1]

Central Railway Megablock : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज शुक्रवारी आणि रविवारी मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे यार्डच्या देखभाल दुरुस्तीसाठी व स्थानकातील पोर्टल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हे वेळापत्रक पाहून घराबाहेर पाडण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments