Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशदेशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

[ad_1]

चीनमध्ये पसरलेल्या या विषाणूने भारतातही जोर पकडायला सुरुवात केली आहे. नुकतेच चेन्नईत या विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोघ रुग्णांसह भारतात आतापर्यंत एचएमपीव्हीचे एकूण ६ रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी बेंगळुरूमध्ये दोन, गुजरातमध्ये एक आणि पश्चिम बंगालमध्ये एक रुग्ण आढळला आहे. दोन मुलांना ह्युमन मेटाप्युमोव्हायरसची (HMPV) लागण झाल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांवर सध्या चेन्नईत उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात असल्याचे समोर आले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments