Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनपरिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, 'स्कॅम १९९२'मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला...

परिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, ‘स्कॅम १९९२’मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला स्कॅम

परिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, ‘स्कॅम १९९२’मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला स्कॅम

[ad_1]

‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज २०२० साली प्रदर्शित झाली होती. ही सीरिज प्रचंड गाजली होती. हंसल मेहता दिग्दर्शित या सीरिजची कथा १९९२ साली झालेल्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित होती, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजमध्ये प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारली होती तर कवीन दवे, रजत कपूर, सतीश कौशिक हे कलाकार देखील दिसले होते. पण तुम्हाला माहित आहे का या सीरिजमधील एक अशी व्यक्तिरेखा होती ज्याची कथा त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी अगदी मिळतीजुळती होती. अभिनेत्याने स्वत: जाऊन हंसल मेहता यांना या भूमिकेसाठी विचारले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments