Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्र‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत...

‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

[ad_1]

शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून दररोज लाखो लोकांना अन्नछत्रामार्फत मोफत जेवण पुरवलं जातं मात्र हे मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी सगळे येथे गोळा झाले आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय,संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’,असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केलं. या विधानावरून राजकारण तापलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments