Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद...

Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले

Sharad Ponkshe : मुख्यमंत्र्यांसाठी व्हीआयपी रूमला रंगरंगोटी, प्रेक्षकांना मात्र तुटक्या खुर्च्या! शरद पोंक्षे संतापले

[ad_1]

Sharad Ponkshe Angry On Theater Situation : भारतीय मनोरंजन विश्वात रंगभूमीचे विशेष योगदान आहे. मात्र, सध्या नाट्यगृहांच्या अवस्था या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक कलाकार नाट्यगृहाच्या या दुरावस्थेवर बोलताना दिसतात. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील हा मुद्दा उपस्थित करून एक प्रश्न उपस्थित केला आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिराची दुरवस्था आणि त्यासंबंधी प्रशासनाची अनास्था या मुद्द्यावर ज्येष्ठ नाट्यअभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी केली जात असताना, नाट्यगृहातील इतर भागांच्या दुरवस्थेची स्थिती अजूनही बिकट असल्याचे त्यांनी म्हटले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments