Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?

[ad_1]

Beed Murder Update: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज अनेक खुलासे होत आहे. पुण्यातून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी फरार असतांना भिवंडीत देखील लपण्यासाठी गेले असल्याचं तपासात पुढं आलं आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या दोन्ही साथीदारांसह ११  डिसेंबरला भिवंडीत मित्राकडे आश्रयासाठी गेला होता. मात्र, त्याने थेट नकार दिल्याने तिघांना तेथून पळ काढावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments