Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर...

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या; सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून अटक

[ad_1]

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे. या घटनेनंतर आता या हत्याकांडातील फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुलेस व सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments