Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रसाक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या! मिरा रोडच्या शांती सेंटरमधील धक्कादायक घटना

साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या! मिरा रोडच्या शांती सेंटरमधील धक्कादायक घटना

[ad_1]

Mumbai Mira Road Murder : मुंबईत मीरा रोड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शांती शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री १० च्या दरम्यान, एका व्यापाऱ्याची दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घनतेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments