Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रनवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण...

नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार

नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार

[ad_1]

Akkalkot Accident : देशभारात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. अनेकांनी पर्यटन स्थळी तर काही जणांनी धार्मिक स्थळी जात देवदर्शन घेत नवीनवर्ष साजरे केले. नवीन वर्षानिमित्त देव दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. मैंदर्गी जवळ दोन वाहनांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments