Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रजेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात; दोघे ठार, १३ भाविक...

जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात; दोघे ठार, १३ भाविक जखमी

[ad_1]

टेम्पो चालक जितेंद्र ज्ञानोबा तोत्रे (वय ३५, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५०, रा. जरेवाडी, ता. खेड) असे या अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर १३ भाविक जखमी असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गाव परिसरातून १ सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला निघाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments