Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali : प्राजक्ता माळीने तेव्हा का आवाज उठवला नाही? दीपाली सय्यद...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने तेव्हा का आवाज उठवला नाही? दीपाली सय्यद यांनी केला सवाल!

[ad_1]

Prajakta Mali PC : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सध्या बीड प्रकरणात तीचं नाव घेणाऱ्या आमदार सुरेश धस आणि तशाच मथळ्यांनी बातम्या करणाऱ्या माध्यमांवर ताशेरे ओढले. यावेळी तिने माध्यमांना आणि राजकीय नेत्यांना खडसावून काही प्रश्न विचारले. सध्या प्राजक्ता माळी हिला मनोरंजन विश्वातून पाठिंबा मिळत आहे. मात्र, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्राजक्ताने आधीच यावर बोलायला हवं होतं, असं मत मांडलं आहे. त्यांनी नुकतीच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments