Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रदाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी...

दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी लावणार?, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

[ad_1]

अजित पवारांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला समजले नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्यावेळी शरद पवार साहेबांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवारांनी सुरेश जैन,नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments