Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशचंद्राच्या दिशेने पाऊल! इस्रो आज अंतराळात रचणार इतिहास; गेमचेंजर ठरणारी स्पेस डॉकिंग...

चंद्राच्या दिशेने पाऊल! इस्रो आज अंतराळात रचणार इतिहास; गेमचेंजर ठरणारी स्पेस डॉकिंग यंत्रणा आहे तरी काय?

चंद्राच्या दिशेने पाऊल! इस्रो आज अंतराळात रचणार इतिहास; गेमचेंजर ठरणारी स्पेस डॉकिंग यंत्रणा आहे तरी काय?

[ad_1]

ISRO News : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज अवकाश क्षेत्रात आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.  इस्रो आज स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरवार अवकाशात स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) म्हंजेत अवकाशात उपग्रह एकमेकांना जोडणार आहे.  हे उपग्रह आज  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोच्या मते, स्पेस डॉकिंग प्रयोगाचे उद्दिष्ट अंतराळात (PSLV-C60) अंतराळ यानाचे डॉकिंग म्हणजे एक उपग्रह  दुसऱ्या उपग्रहाला  जोडणे आणि अनडॉकिंग म्हणजे अंतराळात जोडलेली दोन वाहने वेगळे करणे हा आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत मोजक्या काही देशाच्या यादीत जाऊन बसणार आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments