Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजन'व्याख्या विख्खी वुख्खू' डायलॉग सुचला तरी कसा? अशोक मामांच्या आयकॉनिक संवादामागे आहे...

‘व्याख्या विख्खी वुख्खू’ डायलॉग सुचला तरी कसा? अशोक मामांच्या आयकॉनिक संवादामागे आहे भन्नाट किस्सा!

‘व्याख्या विख्खी वुख्खू’ डायलॉग सुचला तरी कसा? अशोक मामांच्या आयकॉनिक संवादामागे आहे भन्नाट किस्सा!

[ad_1]

Marathi Movie Interesting Kissa : मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक चित्रपट बनले आहे, ज्यांनी एकाच नव्हे तर अनेक पिढ्यांचे भरपूर मनोरंजन केले. ८०-९०च्या दशकांत आलेल्या काही कल्ट चित्रपटांनी आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. अशाच गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे ‘धुमधडाका’. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या त्रिकूटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी देखील खूप गाजली होती. याच चित्रपटात एक असा डायलॉग होता जो प्रचंड गाजला. हा डायलॉग होता ‘व्याख्या विख्खी वुख्खू’… पण हा डायलॉग मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हता. अचानक कुठून आला? यामागे देखील एक किस्सा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments