Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनप्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दिग्दर्शकाची पोस्ट

प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट

प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट

[ad_1]

आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न असे सुरेश धस म्हणाले होते. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत तिने आपली बाजू मांडत धस यांनी सर्व महिलांचा अपमान केल्याने सर्वांची माफी मागावी असे म्हटले आहे. आता यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील पोस्ट करत यावर निषेध व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments