Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशManmohan Singh: संकटमोचक मनमोहन सिंह! १९९१ मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या भारताला 'असं'...

Manmohan Singh: संकटमोचक मनमोहन सिंह! १९९१ मध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या भारताला ‘असं’ वाचवलं

[ad_1]

Manmohan Singh And 1991 Budget: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंह हे १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ओळखले जातात. अव्वल अर्थतज्ज्ञांच्या यादीत मनमोहन सिंह यांचे नाव आदराने घेतले जाते. १९९१ मध्ये भारत आर्थिक संकटात असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाची आर्थिक परिस्थिती बदलली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments