Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Car Fire: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग; गौतम सिंघानिया...

Mumbai Car Fire: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग; गौतम सिंघानिया यांनी पोस्ट केला व्हिडिओ!

Mumbai Car Fire: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग; गौतम सिंघानिया यांनी पोस्ट केला व्हिडिओ!

[ad_1]

Mumbai Car Fire Video: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याची घटना घडली.रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेबाबत सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनी कारच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments