Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशViral News : जपानमध्ये 'हरे कृष्णा'च्या जायघोषात साजरा झाला ख्रिसमस! सांता होऊन...

Viral News : जपानमध्ये ‘हरे कृष्णा’च्या जायघोषात साजरा झाला ख्रिसमस! सांता होऊन लोकांनी केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

Viral News : जपानमध्ये ‘हरे कृष्णा’च्या जायघोषात साजरा झाला ख्रिसमस! सांता होऊन लोकांनी केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Viral News: ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी  ख्रिसमस हा एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. मात्र, इतर धर्माचे लोक देखील हा सण  उत्सवात साजरा करत असतात. जगभरात हा सण साजरा करण्यात आला.  जपानच्या टोकियोमध्ये देखील  लोकांनी ख्रिसमस सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात  काही लोक सांताच्या वेशभुषेत  ‘हरे कृष्णा’च्या तालावर ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. हे लोक इस्कॉनचे अनुयायी असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. ‘हरे कृष्णा, हरे राम’च्या तालावर नागरिक रस्त्यावर थिरकताना या व्हिडिओत दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments