Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 : 'पुष्पा २'नं बॉक्स ऑफिसवरही लावली आग! ठरला ‘इतक्या’ कोटींची...

Pushpa 2 : ‘पुष्पा २’नं बॉक्स ऑफिसवरही लावली आग! ठरला ‘इतक्या’ कोटींची कमाई करणार पहिला चित्रपट

[ad_1]

Pushpa 2 Box Office Collection : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात जात आहेत आणि त्यामुळेच तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट भरपूर कमाई करत आहे. या दरम्यानच्या काळात आणखी अनेक सिनेमे प्रदर्शित झाले, पण त्यांचा ‘पुष्पा २’च्या फायरवर परिणाम झाला नाही आणि म्हणूनच तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments