Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार

[ad_1]

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज नाताळ सण असून हा सण साजरा करण्यासाठी आज जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करा. कारण आज सुट्टीमुळं मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आज धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या ही कमी राहणार आहे. त्यामुळे हे मध्य रेल्वेचे बदललेलं वेळापत्रक बघूनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments