Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात! एक ठार, १५ ते २०...

पुण्यात लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात! एक ठार, १५ ते २० जण जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

[ad_1]

Pune Daund Accident : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. वाघोली येथील अपघाताची घटना ताजी असताना पुणे सोलापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील बस आणि ट्रकची धडक झाली असून यात एक जण ठार तर १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ४ वाजता खडकी येथील विसावा हॉटेल जवळ घडली. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments