कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

0
17
कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Thane Water Supply News : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेच्याच्या कटाई नाका ते मुकुंद परिसरापर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने हा पाणी पुरवठाहा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Source link