
Baby John Review In Marathi : युट्यूबवर हिंदी डब उपलब्ध असलेल्या चित्रपटाचा रिमेक करणे हे धाडसाचे काम आहे आणि नंतर त्याचा वाईट रिमेक बनवणे, याला आपण कायच म्हणू शकतो… असंच काहीसं ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या बाबतीत झालंय असं म्हणता येईल. हा चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे. मात्र, त्याचं हे हिंदी व्हर्जन जरा गडबडलं आहे. यात वरुण जॉन नव्हे,तर बाळासारखा दिसला आहे.








