Mumbai Fire : मानखुर्द येथील गोदामाला भीषण आग, अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल, VIDEO

0
2
Mumbai Fire : मानखुर्द येथील गोदामाला भीषण आग, अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल, VIDEO


Mumbai Fire : मुंबईतील मानखुर्द परिसरातील गोदामाला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.  



Source link