Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रEndangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले...

Endangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष

Endangered Parrots : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष

[ad_1]

जगभरात प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार, हवामान बदल आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत असल्याने आकर्षक, रंगीबेरंगी पोपटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पोपटांना भेडसावणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मिंटेज वर्ल्ड संस्थेतर्फे ‘एन्डेंजर्ड पॅरट्स ऑफ द वर्ल्ड ऑन स्टॅम्प्स, कॉइन्स अँड बँकनोट्स’ हे कॉफी टेबल पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात पोपट पक्षावर विविध देशांमध्ये जारी करण्यात आलेली नाणी, टपाल तिकिटे आणि चलनी नोटांचे दुर्मीळ असा संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. पुस्तकात ४५९ टपाल तिकिटे, ३७ नाणी आणि १२ चलनी नोटांची छायाचित्रे असून प्रत्येक तिकीट, नाणे आणि नोटांवर जगभरातील पोपटाच्या विविध प्रजाती दर्शविलेल्या आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments