पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट बनला हाड, डॉक्टरही झाले अचंबित; काय आहे हा आजार?

0
14
पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट बनला हाड, डॉक्टरही झाले अचंबित; काय आहे हा आजार?


वैद्यकीय क्षेत्रात काही दुर्मिळ असे आहेत की, जे ऐकून लोकांना धक्का बसला. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक असा आजार समोर आला आहे, ज्यामध्ये पुरुषाचे लिंग हाडात बदलत असते. होय, डॉक्टरदेखील या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीबद्दल आश्चर्यचकित आहेत. खरं तर ६० वर्षीय व्यक्ती त्याच्या जमिनीवर पडला. त्यानंतर त्याचे गुडघे दुखू लागले. ही समस्या घेऊन तो व्यक्ती डॉक्टरांकडे गेला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. 



Source link