Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारचं अधिक! तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल

महायुतीच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारचं अधिक! तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल

महायुतीच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारचं अधिक! तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल

[ad_1]

Minister With Criminal Cases : राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तराला आठवडा झाला तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. महायुतीतील ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात भाजपाचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनानी शपथ घेतली. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी ६३ टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांच्या हवलात ही माहिती पुढे आली आहे. यात अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments