Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रSambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक पेटली, थरारक घटना...

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक पेटली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक पेटली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

[ad_1]

Chhatrapati Sambhaji Nagar Fire: छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालक आणि दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे ३५ विद्यार्थ्यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे आपल्या मुलांना बसने शाळेत पाठवणाऱ्या पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments