Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रअदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटर योजनेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, कारण काय?

अदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटर योजनेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, कारण काय?

अदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटर योजनेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, कारण काय?

[ad_1]

Adani Electricity News : धारावी प्रकल्पाला होत असलेला विरोध, अदानी समूहावर झालेले आरोप, संसदेत विरोधकांकडून होत असलेली जेपीसी (JPC) चौकशीच्या मागणीमुळं अडचणीत असलेल्या अदानींना होणाऱ्या विरोधाची धार तीव्र झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आता स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून अदानींच्या विरोधात उतरली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यास आणि पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिलासाठी रोख रक्कम न स्वीकारण्याच्या कंपनीच्या निर्णयाला शिवसेनेनं (उबाठा) विरोध केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments