Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशकुवेतहून भारतात येऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्याची बापानं केली हत्या; यूट्यूब चॅनेलवर दिली...

कुवेतहून भारतात येऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्याची बापानं केली हत्या; यूट्यूब चॅनेलवर दिली खुनाची कबुली

कुवेतहून भारतात येऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्याची बापानं केली हत्या; यूट्यूब चॅनेलवर दिली खुनाची कबुली

[ad_1]

Viral Crime news : आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील एका भीषण हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी व बदला घेण्यासाठी एका बापाने  कुवेतहून भारतात येत त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर परत कुवेतला जात त्याने त्याच्या  आपल्या युट्यूब चॅनेलवर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या नातेवाईकानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे. त्याने त्याच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी सासरच्या मंडळींकडे ठेवले होते.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments