Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशरस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही डोक्यावर...

रस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही डोक्यावर मारला हात!

रस्त्याच्या कडेला स्टॉल, दरमहा ६ लाख रुपये कमाई, ऐकून सरकारी कर्मचाऱ्यांनीही डोक्यावर मारला हात!

[ad_1]

Dosa Seller Earn More Than 6 lakh Per Month: सरकारी नोकरीच्या आशेवर असलेल्या आणि खासगी नोकरी करून दरमहा ५० हजारांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांना लाजवेल अशी माहिती समोर आली. एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला डोसा विकून दररोज २० हजार रुपये कमावतो म्हणजेच त्याची मासिक कमाई ६ लाख रुपये आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments