Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : सलमानच्या 'बिग बॉस'ची वेळ बदलणार! आता किती वाजता...

Bigg Boss 18 : सलमानच्या ‘बिग बॉस’ची वेळ बदलणार! आता किती वाजता बघता येणार हा शो? जाणून घ्या

Bigg Boss 18 : सलमानच्या ‘बिग बॉस’ची वेळ बदलणार! आता किती वाजता बघता येणार हा शो? जाणून घ्या

[ad_1]

Bigg Boss 18 New Time : प्रेक्षकांचा आवडता आणि लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १८’चा वेळ आता बदलणार आहे. कलर्स टीव्ही चॅनलवर येणाऱ्या टीव्ही शो आणि रिॲलिटी शोच्या वेळेत बदल करण्याबाबत नवे अपडेट समोर आले आहे. १६ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोची वेळ बदलत आहे. आता सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’च्या वेळेबाबत एक नवी अपडेट आली आहे. आता आणखी दोन टीव्ही शो ‘मंगल लक्ष्मी’ आणि ‘मेरा बालम ठाणेदार’च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments