
[ad_1]
Justice Shekhar Kumar Yadav : ‘देशाचा कायदा बहुमतानुसार चालेल कारण सभागृहात किंवा समाजातही बहुसंख्याकांचं मत विचारात घेतलं जातं,’या व्यक्तव्यामुळं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्यांच्या या व्यक्तव्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
[ad_2]
Source link
