Monday, September 7, 2026
Homeमनोरंजनमाधुरीचा 'हम आपके है कौन' आहे या सिनेमाचा रिमेक, १९९४साली केली होती...

माधुरीचा ‘हम आपके है कौन’ आहे या सिनेमाचा रिमेक, १९९४साली केली होती तुफान कमाई

[ad_1]

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा १९९४मध्ये फॅमिली ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट १९८२ मध्ये याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक होता. दोन्ही चित्रपटांमध्ये फरक एवढाच होता की १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा एका खेड्यातील कुटुंबावर दाखविण्यात आली होती. तर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा एका शहरी कुटुंबावर आधारित होती. चित्रपटाची कथा पूर्णपणे सारखीच होती. ओळखत का हा सिनेमा कोणता?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments