Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रशाळेबाहेरून बेपत्ता झालेली पूजा ९ वर्षांनी आईजवळ परतली, तिच्यासोबत काय घडलं होतं?...

शाळेबाहेरून बेपत्ता झालेली पूजा ९ वर्षांनी आईजवळ परतली, तिच्यासोबत काय घडलं होतं? वाचा

शाळेबाहेरून बेपत्ता झालेली पूजा ९ वर्षांनी आईजवळ परतली, तिच्यासोबत काय घडलं होतं? वाचा

[ad_1]

Viral News: मुंबईतील अंधेरी येथे राहणारी पूजा गौड ही इयत्ता पहिलीत शिकत असताना शाळेबाहेरून बेपत्ता झाली होती. मात्र, गेल्या नऊ वर्षांनंतर ती पुन्हा आपल्या आईजवळ परतली आहे. परंतु, इतके वर्ष ती कुठे होती, तिच्यासोबत नेमके काय घडले होते आणि लेक आणि आईची भेट कोणी घडवून आणली? मन हेलावून टाकणाऱ्या आणि प्रसंगी थक्क करणारा या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments