Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशबागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींशी लहान भाऊ शालिग्राम गर्ग यांनी सर्व संबंध तोडले;...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींशी लहान भाऊ शालिग्राम गर्ग यांनी सर्व संबंध तोडले; VIDEO व्हायरल, काय म्हटले पाहा?

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींशी लहान भाऊ शालिग्राम गर्ग यांनी सर्व संबंध तोडले; VIDEO व्हायरल, काय म्हटले पाहा?

[ad_1]

बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे धाकटे बंधू शालिग्राम उर्फ सौरव गर्ग यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते धीरेंद्र शास्त्रीसोबतचे आपले सर्व संबंध तोडण्याबाबत बोलताना दिसत आहे. मात्र, हिंदुस्थान टाइम्स मराठीने या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा दिलेला नाही. त्यांच्यामुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असे शालिग्राम यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याबद्दल तो माफी मागतो. आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याशी त्यांचा संबंध नाही. आपल्या निर्णयाची माहिती कौटुंबिक न्यायालयाला दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments