Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशविमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा...

विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर

विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर

[ad_1]

Wifi In Flight : पूर्वी विमान प्रवास करतांना फोन हा आपोआप बंद होत असे. विमानात नेटवर्क नसल्याने फोन हा फ्लाइट मोडवर ठेवून बंद करावा लागत होता. यामुळे इंटरनेट पासून प्रवासी पूर्णपणे दूर राहत होते. मात्र, आता विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. प्रवाशांसाठी ही आनंदांची बातमी आहे. विमानातसुद्धा प्रवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. भारतात एयर इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. विमानात वायफाय सुविधा देण्यासाठी सरकारने काही नियमांमध्ये बदल केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments